आदिवासी विकास विभाग नाशिक भरती २०२६ - महत्त्वाची माहिती तपशील माहिती विभाग आदिवासी विकास विभाग, नाशिक भरती संस्था IBPS (अपेक्षित) पदाचे नाव चौकीदार एकूण रिक्त पदे ४१६ पदे शैक्षणिक पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (SSC/10th) उत्तीर्ण वेतनश्रेणी S1 : ₹ १५,०००/- ते ₹ ४७,६००/- नोकरीचे ठिकाण नाशिक अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मे २०२६ अधिकृत वेबसाईट tribal.maharashtra.gov.in अर्ज प्रक्रिया आणि अटी विषय तपशील निवड प्रक्रिया स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा (IBPS द्वारे) प्रवेश पत्र परीक्षेचा दिनांक, वेळ आणि केंद्र प्रवेश पत्रावर नमूद असेल. अर्जाची स्थिती अपूर्ण अर्ज नाकारले जातील; सर्व आवश्यक माहिती भरणे अनिवार्य आहे. आरक्षण व वयोमर्यादा शासन नियमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण आणि वयोमर्यादेत शिथिलता लागू राहील. हक्क व अधिकार परीक्षा स्थगित करणे, जागांमध्ये बदल करणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक यांच्याकडे राखीव आहेत. महत्त्वाच्या सूचना: उमेदवारांनी सविस्तर जाहिरात, अभ्यासक्रम आणि परीक्षा शुल्काची माहिती मिळवण्यासाठी अधिकृत सं...
Comments
Post a Comment