आदिवासी विकास विभाग नाशिक भरती २०२६



आदिवासी विकास विभाग नाशिक भरती २०२६ - महत्त्वाची माहिती

तपशीलमाहिती
विभागआदिवासी विकास विभाग, नाशिक
भरती संस्थाIBPS (अपेक्षित)
पदाचे नावचौकीदार
एकूण रिक्त पदे४१६ पदे
शैक्षणिक पात्रतामाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (SSC/10th) उत्तीर्ण
वेतनश्रेणीS1 : ₹ १५,०००/- ते ₹ ४७,६००/-
नोकरीचे ठिकाणनाशिक
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ मे २०२६
अधिकृत वेबसाईटtribal.maharashtra.gov.in

अर्ज प्रक्रिया आणि अटी

विषयतपशील
निवड प्रक्रियास्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा (IBPS द्वारे)
प्रवेश पत्रपरीक्षेचा दिनांक, वेळ आणि केंद्र प्रवेश पत्रावर नमूद असेल.
अर्जाची स्थितीअपूर्ण अर्ज नाकारले जातील; सर्व आवश्यक माहिती भरणे अनिवार्य आहे.
आरक्षण व वयोमर्यादाशासन नियमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण आणि वयोमर्यादेत शिथिलता लागू राहील.
हक्क व अधिकारपरीक्षा स्थगित करणे, जागांमध्ये बदल करणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक यांच्याकडे राखीव आहेत.

महत्त्वाच्या सूचना:

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात, अभ्यासक्रम आणि परीक्षा शुल्काची माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.

  • ऑनलाईन अर्ज भरताना सर्व तांत्रिक अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

CRPF Constable (Tradesman & Technical) Recruitment 2026

दैनिक करेंट अफेयर्स MCQs: 22 अप्रैल 2026